Call of Life...
Wednesday, 25 May 2011
प्रेम-स्पर्श गोड जयाचा
आसमंत गंध जयाचा
खुद्द बहरला कुंज जयाचा
मन-मोगरा जळे तयाचा....
कोरड्या ओठास तिच्या
सहज फुलावे तयाचे गान
आरोहाच्या वीणेवर चढला
खुळ्या मीरेचे गोविंद ध्यान...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment